आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्वॅश स्टार दीपिका: क्रिकेट आवडत नसूनही क्रिकेटरसोबत करणार लग्‍न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - भारताची स्टार स्क्वॅश ग्लॅमर गर्ल दीपिका पल्लीकल सध्या चर्चेत आहे. तिने विनिपेग (कॅनडा) विंटर क्लब वुमेंस ओपनचे पुन्हा एकदा विजेतेपद जिंकले. 2 1 वर्षीय दीपिकाने वर्ल्ड स्क्वॅश असोसिएशन (डब्ल्यूएसए) चॅलेंजर आणि करिअरचे हे 15 वा किताब आपल्‍या नावे केला आहे. तो ही एकही सेट गमावता.
क्रिकेट आवडत नाही तरी क्रिकेटपटूशी करणार लग्‍न
दीपिका पल्लीकलला क्रिकेट आवडत नसले तरी तिने क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबत लग्‍न केले आहे. गेल्‍या वर्षी नोव्‍हेंबरमध्‍ये दोघांचा साखरपडा झाला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्‍ये दीपिकाने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
कुटुंबाला देते वेळ
दीपिका स्क्वॅशमध्‍ये कितीही व्‍यस्‍त असली तरी कुटूंबासाठी वेळ काढते. तिचे वडील संजीव पल्लीकल उद्योजक असून आई सुसान पल्लीकल क्रिकेटपटू रािहली आहे. दीपिकाला तमिळ चित्रपटात काम करण्‍याची संधीही मिळाली आहे. परंतु स्‍क्वॅश मध्‍ये नंबर वन राहण्‍यासाठी तिने ती सधी झुगारुन लावली.
दीपिकाविषयी थोडेस
* आवडते पुस्‍तक - ओपन: एन ऑटोबायोग्राफी (आंद्रे अगासी)
* अावडता खेळाडू - स्विस टेनिस स्टार रोजर फेडरर
* अावडता चित्रपट - प्रेटीवुमन
* वाईट कधी वाटते- जेव्‍हा कोणी dipika ऐवजी deepika नावाने हाक मारतो.
पुढील स्‍लाइडवर पाहा, दीपिका आणि दिनेश कार्तिकची काही निवडक छायाचित्रे...