आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diwali In Kolkata Overtaken By Sachin\'s 199th Test Starting On 6th Of Nov

दिवाळी नाही...कोलकातामध्‍ये होत आहे सचिनचा जल्‍लोष, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- यावर्षी पश्चिम बंगालमध्‍ये दिवाळी नव्‍हे तर सचिन पर्वाची धूम आहे. सगळीकडे मास्‍टर ब्‍लास्‍टर तेंडुलकरच्‍या नावाचे फटाके उडवले जात आहेत.

कोलकाताच्‍या चोहोबाजूला सचिनच्‍या वेस्‍ट इंडीजविरूद्ध होत असलेल्‍या 199व्‍या कसोटीसाठी तयारी सुरू आहे. फक्‍त ईडन गार्डन्‍सच नव्‍हे तर कोलकाताचे मुर्तिकारही सचिनच्‍या नावाचे नमन करताना दिसत आहेत.

भारताचे लॉर्ड्स या नावाने प्रसिद्ध असलेल्‍या ईडन गार्डन्‍समध्‍ये सचिनने आपल्‍या करिअरमधील 662 सामन्‍यांपैकी 25 सामने खेळले आहेत. असे असूनही कोलकातावासी लोकल हिरो सौरव गांगुलीपेक्षा सचिनचे फॅन्‍स आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, सचिनच्‍या 199व्‍या कसोटीसाठी कशी तयारी करण्‍यात येत आहे कोलकातामध्‍ये...