आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dravid Ganguly Most 50 Plus Score Innings Record In ICC Champions Trophy

PHOTOS: भारताच्‍या या दिग्‍गजांच्‍या नावे आहे हा खास विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनडे क्रिकेटमध्‍ये विश्‍वचषकानंतर सर्वात जास्‍त महत्‍व राहिले आहे ते चॅम्पियन्‍स ट्रॉफीचे. प्रत्‍येक टीम या टुर्नामेंटमध्‍ये आपला दबदबा राखण्‍याचा प्रयत्‍न करते. टीम इंडियाला जरी या किताबावर आपले नाव कोरता आलेले नसले तरी त्‍यांच्‍या दोन फलंदाजांनी मात्र, एका खास विक्रमावर कब्‍जा मिळवलेला आहे.

माजी कर्णधार सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने आयसीसी चॅम्पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये एक असा विक्रम आपल्‍या नावे केला आहे. जो आतापर्यंत अबाधित आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या दबंग विक्रमावर...