आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघात स्थान न दिल्याने ढसाढसा रडला होता विराट, विराटवरील पुस्तकात अनेक खुलासे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीवर लिहलेल्या पुस्तकाचा कव्हर फोटो... - Divya Marathi
विराट कोहलीवर लिहलेल्या पुस्तकाचा कव्हर फोटो...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेट टीमचा सुपर स्टार विराट कोहलीच्या जीवनावर एक नुकतेच पुस्तक आले. Driven : The Virat kohli नावाच्या या पुस्तकात विराटच्या लहानपणापासून काल-परवापर्यंतच्या घटनांवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. यात अनेक खुलासे केले गेले आहेत. हे पुस्तक विजय लोकपल्लीने रवी शास्त्री आणि विराटच्या कोचच्या मदतीने लिहले आहे. हे आहेत विराटबाबत धक्कादायक खुलासे....
- विराट लहानपणी दिल्ली क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी कठोर मेहनत घ्यायचा.
- एकदा जेव्हा अंडर-15 च्या सिलेक्शनसाठी सिलेक्टर्स आले. तेव्हा विराटला इतर खेळाडूंप्रमाणेच बाहेरचा रस्ता दाखवला.
- एवढेच नव्हे तर, त्याच्या सहकारी खेळाडू आणि कोचचे सुद्धा सिलेक्टर्सने थट्टा उडविली.
- यानंतर विराट जोरजोराने रडत होता. कारण त्यांनी ट्रायल्ससाठी खूप मेहनत घेतली होती.
- विराटवर अन्याय झाल्याचे सांगत त्याच्या कोचने हा मुद्दा उठवला.
- यानंतर एक्स क्रिकेटर बिशन सिंह बेदी यांनी विराटला मदत केली.
- विराटने लोकल लेवलवर जबरदस्त खेळी करत सिलेक्टर्सना वेड लावले. अखेर त्याला अंडर-15 मध्ये स्थान मिळाले.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, विराटबाबत Unknown facts आणि त्याचे Unseen Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...