आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Duck In Twenty 20 Internationa Cricket Record Dhoni

हा लाजीरवाणा कारनामा करणारा एकमेव भारतीय आहे कर्णधार धोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 सप्‍टेंबर हा दिवस टी-20 क्रिकेटच्‍या बाबतीत कमनशिबी होता असे म्‍हणणे चुकीचे ठरणार नाही. सहा वर्षांपूर्वी याच दिवशी पाच फलंदाजांनी सर्वात खराब विक्रम आपल्‍या नावे केला होता.

या विक्रमामध्‍ये एकमेव भारतीयाचे नाव आहे. ते म्‍हणजे कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे. तसं पाहिलं तर धोनीने आपल्‍या फलंदाजीने आणि नेतृत्‍वाने सर्वांचेच मन जिंकले आहे. परंतु, एवढया चांगल्‍या कामगिरीनंतरही एक दुर्भाग्‍यशाली विक्रम त्‍याच्‍या नावावर नोंदला गेला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून वाचा कोणत्‍या दुर्भाग्‍यशाली विक्रमाचा शिकार झाला आहे धोनी...