आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड फिल्ममध्ये \'चॅम्पियन ब्राव्हो\'चं गाणं, लॉन्चिंगदरम्यान असा थिरकला...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॉन्ग लॉन्च इव्हेंटमध्ये ड्वेन ब्रावो... - Divya Marathi
सॉन्ग लॉन्च इव्हेंटमध्ये ड्वेन ब्रावो...
मुंबई- वेस्ट इंडिजचा ऑलराउंड क्रिकेटर ड्वेन ब्रावो बॉलिवूड फिल्ममध्ये गाणे गाणार आहे. या गाण्याचे लॉन्चिंग त्याने नुकतेच मुंबईत केले. ही फिल्म आहे 'तुम बिन 2' ज्याचा प्रोड्यूसर भूषण कुमार आहे. लॉन्चिंगमध्ये जोरदार थिरकला ब्रावो....
- मुंबईत सॉन्ग लॉन्च निमित्त ब्रावोसमवेत भूषण कुमार आणि काही फिल्म स्टार उपस्थित होते.
- ब्रावोच्या या गाण्याचे बोल आहेत 'जिगर बॉम्ब'. ज्यात ब्रावो आणि सिंगर अंकित तिवारीचा आवाज आहे.
- गाण्याच्या लॉन्चिंग दरम्यान क्रिकेटरसोबत फिल्म प्रोड्यूसर भूषण कुमार सुद्धा दिसला.
- ही फिल्म नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे ज्याचा डायरेक्टर अनुभव सिन्हा आहे.
- याआधी ड्वेन ब्रावोचे 'चॅम्पियन' सॉन्ग टी 20 वर्ल्ड कपदरम्यान भारतात हिट झाले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या सॉन्ग लॉन्च इवेंटमधील फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...