आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RECALL: अजब आहेत इंग्रज...कधी खेळतात वाईट, तर कधी करतात पार्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक क्रिकेटमधील सर्वात रोमांचक अ‍ॅशेज मालिका आजपासून (10 जुलै) सुरू होत आहे. जेव्‍हा खेळ चेंडू आणि बॅटच्‍या पुढे जाऊन युद्धभुमीत परावर्तीत होतो, तेव्‍हा मैदानावर फक्‍त धावाच बनत नाहीत. अशावेळी दोन्‍ही टीममध्‍ये शत्रुत्‍वाचे नाते निर्माण होते. अ‍ॅशेज मालिकेतही असेच काहीसे पाहायला मिळते.

तसं पाहिलं तर ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटपटू आपल्‍या रंगील्‍या स्‍वभावासाठी आणि अभद्र भाषा वापरण्‍यासाठी बदनाम आहेत. परंतु, या अशा प्रकरणांत इंग्‍लंडचे खेळाडूही मागे नाहीत. इंग्रजांना पार्टीत रंगही भरता येतात आणि ती बिघडवणेही त्‍यांना चांगलेच जमते.

अ‍ॅशेज सीरिज स्‍पेशलमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत इंग्‍लंड क्रिकेट टीमच्‍या धुरंधरांचे माहीत नसलेले रूप. कदाचित यातील अनेक गोष्‍टी तुम्‍हाला माहितही नसतील. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या इंग्‍लंड क्रिकेटचा काळा चेहरा...