आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • England Cricketer Allan Lamb Prepares For Longest Cycle Race, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DAY: 60 वर्षांचा झाला इंग्‍लडचा माजी कर्णधार, सायकलवरुन करणार 109 KM प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्‍लडचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅलन लाम्‍ब आज(20 जून) 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाची 60 वर्ष ओलांडल्‍या नंतर बहु‍तेक व्‍यक्‍ती आपला वेळ घरी बसून व्‍यतीत करतात मात्र अ‍ॅलन जगातील सर्वांत मोठ्या चॅरिटी शोच्‍या सायकल रेसमध्‍ये सहभाग घेत आहे.
समाजामध्‍ये कॅन्‍सरप्रती जागृकता
लाम्‍ब परिवाराने कॅन्‍सरप्रती समाजात अवेअरनेस निर्माण करण्‍यासाठी प्रयत्‍न केले आहेत. त्‍याचीच री ओढत अ‍ॅलन काम करणार आहे. या रेस मधून जमा होणा-या पैशातून तो कॅन्‍सर रिसर्च इन्‍स्‍टीट्यूटला मदत करणार आहे.
चॅरिटी ट्रस्‍टसाठी अ‍ॅलनच्‍या मुलीने केले बोल्‍ड फोटोशूट
2008 मध्‍ये त्‍याच्‍या मुलीने स्‍थनाच्‍या कर्करोगावरील काम करणा-या चॅरिटीसाठी बोल्‍ड फोटोशुट केले होते. तेव्‍हा ती 21 वर्षांची होती. जेन मॅकग्राच्‍या पत्‍नीचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्‍यामुळे केटी खूप प्रभावित झाली होती.
(फाईल फोटो)
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...