Home »Sports »Expert Comment» England Cricketers Spotted In West Indies Beach Enjoying With WAGs

बिकिनीत दिसल्या इंग्लिश क्रिकेटर्सच्या वाईफ, फोटोग्राफरने चोरून टिपले फोटोज

दिव्यमराठी वेब टीम | Mar 10, 2017, 13:42 PM IST

  • गर्लफ्रेंड समवेत मस्ती करताना इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टीवन फिन (डावीकडे)
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिज दौ-यावर इंग्लंड टीमचे स्टार क्रिकेटर्स तिस-या वनडे सामन्याआधी बीचवर जोरदार मस्ती करताना दिसले. क्रिकेटर्स येथे आपल्या गर्लफ्रेंड्स आणि वाईफसह तेथे दिसले. स्टीवन फिन, जोस बटलर, जेक बॉल आणि जेसन रॉय हे इतके एन्जॉय करताना दिसले की, क्रिकेट दौ-यावर आलेत की हनिमूनवर आलेत अशा प्रश्नचिन्ह पडला. बीचवर सेंटर ऑफ अट्रेक्शन...
- प्लेयर्स आणि त्यांच्या पार्टनर्सची मस्ती बीचवर उपस्थित लोकांसाठी सेंटर ऑफ अट्रेक्शन बनली होती.
- इंग्लिश स्टार्सने येते जेट स्कीईंगचाही जोरदार आनंद लुटला.
- फास्ट बॉलर्र स्टीवन फिन तर स्पीड बोटवरच तुटून पडला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इंग्लिश प्लेयर्स आणि त्यांच्या पार्टनर्सची बीचवरील मस्ती...

Next Article

Recommended