आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • England Good Situation Vs Australia In Ashes Series Fifth Test

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅशेस: पीटरसन, रूटची अर्धशतके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- अ‍ॅशेस मालिकेत केविन पीटरसन (50), रूट (68) यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात तिस-या दिवसअखेर 4 बाद 247 धावांची खेळी केली. इंग्लंडचा इयान बेल (29) आणि वोक्स (15) दोघे खेळत आहेत. अद्याप इंग्लंड संघ 245 धावांनी मागे असून त्यांच्याकडे 6 विकेट आहेत. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने दोन विकेट घेतल्या. रेयान हॅरिस व लियोनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव-492/9 (डाव घोषित), इंग्लंड : पहिला डाव : 4 बाद 247 (पीटरसन 50, रूट 68, अ‍ॅलेस्टर कुक 25, इयान बेल खेळत आहे 29, वोक्स खेळत आहे 15, 2/60 स्टार्क.