आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • England Players Banned From Twitter And Facebook During Euro 2012

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्विटर वापरण्यास फुटबॉलपटूंना मनाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - येत्या 8 जूनपासून प्रतिष्ठेच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेदरम्यान, इंग्लंडने आपल्या फुटबॉलपटूंना ट्विटर वापरण्यास मनाई केली आहे. आपले सर्व लक्ष खेळण्यावर केंद्रित करावे, अशी ताकीद सर्व खेळाडूंना देण्यात आली आहे. फुटबॉल विश्वात पाच हजारांपेक्षा अधिक जण ट्विटरचा सर्रासपणे वापर करतात. याचा परिणाम खेळण्यावर होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली जात असल्याची माहिती इंग्लंडचे कर्णधार स्टीवन गेरार्डने दिली.