आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • England Players Urinate On The Oval Pitch After Victory

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजयाच्‍या धुंदीत बेभान झाले इंग्लिश क्रिकेटपटू, पिचवरच केली लघुशंका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्‍लंडने अ‍ॅशेज 2013वर 3-0ने कब्‍जा करण्‍याबरोबरच एका नव्‍या वादाला तोंड फोडले आहे. द ओव्‍हलवर पाचवी आणि अंतिम कसोटी ड्रॉ झाल्‍यानंतर इंग्‍लंडच्‍या खेळाडूंनी विजयाच्‍या धुंदीत जंटलमन गेम म्‍हटल्‍या जाणा-या क्रिकेटला कलंकित केले.

सिडनी मॉर्निंग हेरॉल्‍डने दिलेल्‍या वृत्तानुसार इंग्लिश क्रिकेटपटूंनी मर्यादेचे उल्‍लंघन करून मैदानातच मद्य प्राशन केले आणि काही क्रिकेटपटूंनी तर याच्‍याही पुढे जाऊन पिचवरच लघुशंका केली.

काय झाले होते मैदानात, कोणत्‍या क्रिकेटपटूने केली होते असले लज्‍जास्‍पद कृत्‍य, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...