आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजांनी केले पुन्‍हा लाजीरवाणे कृत्‍य, क्लिक झाली \'DIRTY PICTURE\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्‍लंड रग्‍बी टीमचा स्‍टार कोल सध्‍या वादात अडकला आहे. एका क्‍लब मॅचदरम्‍यान अर्जेंटीना खेळाडूच्‍या हाताचा चावा घेणे त्‍याला चांगलेच महागात पडू शकते.

रग्‍बीचा खेळ आधीच खूप जीवघेणा असतो. यातच जर प्रतिस्‍पर्धी टीमच्‍या खेळाडूने आपला हात चावला तर ? काहीशा अशाच वेदना अर्जेंटीनाच्‍या इग्‍नेशियो मियर्सला सहन कराव्‍या लागल्‍या.

डॅन कोलने खिलाडू वृत्तीच्‍या भावनेला ठेच पोहोचवली. जेव्‍हा ही घटना कॅमे-यात कैद झाली तेव्‍हा इंग्लिश क्रीडा विश्‍वाचा काळा चेहरा पुन्‍हा समोर आला.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कॅमे-यात कैद झालेले इंग्‍लंडच्‍या खेळाडूचे लाजीरवाणे कृत्‍य...