आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE : इंग्‍लंडची महिला रेसलर हिंदू देवतेला शरण, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: धार्मिक धागा बांधताना WWE ची प्रोफेशनल महिला रेसलर पेज)
क्‍वालालंपूर – इंग्‍लंडची महिला रेसलर पेज सध्‍या मलेशियाचा दौ-यावर आहे. तेथे तिने हिंदू देवता मुरुगनच्‍या मंदीरात पोहोचली. पुजा-याकडून धार्मिक धागा बांधल्‍यानंतर तिने स्‍थानिक मुलांशी आणि महिलांशी संवादही साधला.
सोशल साइटवर फोटो केले शेअर
WWE ची दिवा चॅम्पियनने मुरुगन भगवान मंदिरासह अन्‍य छायाचित्रे सोशल साइटवर पोस्‍ट केली आहेत. छायाचित्रांमध्‍ये ती एकटीच दिसते. तिची जीवाभावाची मैत्रिण एजे ली तिच्‍या सोबत नव्‍हती. सोशल साइटवर तिच्‍या चाहत्‍यांनी मोठ्या प्रमाणावर हे फोटो लाईक आणि शेअर केली आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, पेजची निवडक छायाचित्रे...