लंडन - डब्ल्यूटीए प्रि-विम्ब्लडन पार्टीमध्ये नुकतेच मियामी ओपनचा किताब जिंकणारी मारिया शारापोव्हा आपली लग्झरी कार 'पॉर्श'मधून मित्र बीवरसह पाहोचली आहे. या पार्टीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असल्ोली सेरेना विल्यम्स आदी खेळाडू सहभागी झाले आहेत.
विम्ब्लडन स्पर्धेचा सराव सामना काही दिवसांवर येवून ठेपला असताना अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा याना प्रबळ दावेदार संबोधले जात आहे.
सेरेना आणि शारापोव्हा यांच्यामध्ये भलेली कटूता असली तरी दोघींनीही शुभ्र वस्त्र परिधान केले होते. शारापोव्हा जेव्हा कारमध्ये होती तेव्हा तिने गाऊनही परिधान केला होता. परंतु पार्टीमध्ये ती गाऊशिवाय होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि पाहा, पार्टीमधील निवडक छायाचित्रे..