आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Euro 2012 Preview: Injury hit England Chase Redemption

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉमपार्ड युरो चषकाला मुकणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडचा मिडफील्डर फ्रॅँक लॉमपार्ड प्रतिष्ठेच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेला मुकणार आहे. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला विर्शांती घ्यावी लागणार आहे. सरावादरम्यान त्यालाही दुखापत झाली. चार दिवसांपूर्वी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली. ऐन युरो चषकाच्या तोंडावर इंग्लंडला लॉमपार्डच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जागी लिव्हरपूलचा मिडफील्डर जार्डन हेंडरसनला संधी देण्यात आली आहे.