Home | Sports | Expert Comment | Even Nikki In A Relationship With John Cena, She Still Hung Out With Nemies Of Cena

गर्लफेंड निक्की बेलाचे ते 12 फोटोज, जे आवडणार नाहीत जॉन सीनाला

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 27, 2017, 03:52 PM IST

WWE चा स्टार रेसलर्स जॉन सीना आणि निक्की बेला अनेक काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

 • Even Nikki In A Relationship With John Cena, She Still Hung Out With Nemies Of Cena
  स्पोर्ट्स डेस्क- WWE चा स्टार रेसलर्स जॉन सीना आणि निक्की बेला अनेक काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांना या खेळातील सर्वात हॉट आणि फेमस कपल मानले जाते. मात्र, जॉन सीनाची गर्लफ्रेंड झाल्यानंतर सुद्धा निक्की अनेकदा अशा काही लोकांसमवेत नजरेस पडते की, जे जॉन सीनाचे शत्रू समजले जातात. शत्रूसोबत निक्कीला पाहून जॉनला नक्कीच आनंद होत नसणार पण काय करणार तो.
  आज आम्ही तुम्हाला WWE स्टार निक्की बेलाचे असे काही 12 फोटोज दाखविणार आहोत जे पाहणे जॉन सीनाला अजिबात आवडणार नाहीत.
  पुढे स्लाईडद्वारे पाहा, निक्की बेलाचे असे फोटोज, जे पाहणे पसंत करणार नाही जॉन सीना...

Trending