आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जगातील हे चित्र-विचित्र खेळ ज्‍यांच्‍या पोशाखामुळे झाला नाही वाद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा क्षेत्रही मोठे विचित्र आहे. जितक्‍या प्रकारचे खेळ त्‍यापेक्षा त्‍याचे नियम आणि कायदे अफलातून असतात. इतके असूनही बहुतांश लोकांचे मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्‍यम हे 'स्‍पोर्ट्स'च असते.

नियम किंवा खेळ भलेही वेगळे असले तरी त्‍यांचा मनोरंजन करणे हा एकमेव उद्देश असतो. आणि जेव्‍हा एखादा क्रीडा प्रकार मजेशीर असेल तर सांगूच नका.

हल्‍ली बहुतांश खेळांसाठी ड्रेसकोड निश्चित केलेला असतो. तरीसुद्धा खेळाडूंच्‍या ड्रेसवरून मोठा वाद निर्माण होतो. त्‍यातच काही खेळ असे आहेत की तिथे कपडे हा प्रकार अडथळा ठरत नाही.

जर्मनीमध्‍ये सुरू असलेल्‍या इरॉटिक एक्‍स्‍पोमध्‍ये सध्‍या पहिल्‍यांदाच 'नेकेड' (नग्‍न) फुटबॉल युरोपियन चॅम्पियनशीपचे आयोजन करण्‍यात आले आहे. या इव्‍हेंटला मिळत असलेल्‍या प्रतिसादामुळे दरवर्षी ही स्‍पर्धा आयोजित करण्‍यात येणार असल्‍याचे सांगण्‍यात येते. अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...