आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • F1 World Champion Adds £20m To His Wealth After 2014 Title Win

PHOTOS: हा आहे ब्रिटनचा सर्वात श्रीमंत स्पोर्टस स्टार, जगतो लग्झरी लाइफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्लफ्रेंड निकोलसह लुईस हॅमिल्टन. - Divya Marathi
गर्लफ्रेंड निकोलसह लुईस हॅमिल्टन.
लंडन - फाॅम्युर्ला वनचा रेसर लुईस हॅमिल्टन इंग्लंडचा सर्वात श्रीमंत खेळाडू बनला अाहे. त्याच्या नावे तब्बल ८.८ काेटी पाउंडची (८४४ काेटी) संपत्ती अाहे. द संडे टाइम्सने नुकतीत श्रीमंत खेळाडूंची नावे जाहीर केली. यात हॅमिल्टनपाठाेपाठ वायने रुनी दुसऱ्या स्थानावर अाहे. तसेच मरे हा चाैथ्या स्थानावर अाहे.
इंग्लंडचे पाच श्रीमंत खेळाडू
लुईस हॅमिल्टन (रेसिंग)
८४४ काेटी रु.
वायने रुनी (फुटबॉल)
६९१ काेटी रु.
जेसन बटन (रेसिंग)
६८१ काेटी रु.
अँडी मरे (टेनिस)
४६१ काेटी रु.
रियो फर्डिनांड (फुटबॉल)
४२२ काेटी रु.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लुईस हॅमिल्टनची लग्झरी लाइफ