आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'विकेटकीपर' जगमोहन दालमियांनी ठोकले होते द्विशतक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणात जावई गुरूनाथ मयप्‍पनच्‍या अटकेनंतर बीसीसीआय अध्‍यक्ष एन. श्रीनिवास यांनी राजीनामा द्यावा म्‍हणून त्‍यांच्‍यावर मोठा दबाव आणण्‍यात आला होता. चेन्‍नई येथे झालेल्‍या कार्यसमितीच्‍या बैठकीत श्रीनिवास राजीनामा देतील अशीही मोठी चर्चा होती.

श्रीनिवासन यांच्‍याजागी मंडळाचे अध्‍यक्ष बनण्‍याचे सर्वात प्रबळ दावेदारांपैकी एक होते जगमोहन दालमिया. दालमिया मंडळाचे माजी अध्‍यक्ष आहेत. तसेच बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत मंडळ बनवण्‍यामध्‍ये दालमियांची भूमिका महत्‍वाची राहिली आहे.

चेन्‍नईमध्‍ये झालेल्‍या बैठकीत श्रीनिवासन यांच्‍या राजीनामा प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. त्‍याचबरोबर दालमिया यांनाही हंगामी अध्‍यक्षपद बनवण्‍यात आले आहे. फोटोंच्‍या माध्‍यमातून जाणून घेऊयात जगमोहन दालमिया यांच्‍याविषयीची काही रोचक गोष्‍टी...