आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी होती सैन्‍य दलाची बराक आता क्रिकेट इतिहासातील मैलाचा दगड आहे हे मैदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसीने विश्‍वचषक 2015चे वेळापत्रक जारी करून क्रिकेटविश्‍वातील सर्वात मोठया लढाईची घोषणा केली आहे. ऑस्‍ट्रेलिया आणि न्‍यूझीलंड संयुक्‍तरित्‍या या विश्‍वचषकाचे यजमान असून 14 फेब्रुवारीपासून या टुर्नामेंटला सुरूवात होणार आहे. सुमारे दीड महिन्‍यांच्‍या साखळी फेरीतील सामन्‍यांनंतर 29 मार्चला ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर फायनल होणार आहे.

मेलबर्न स्‍टेडिअमचा इतिहास क्रिकेट इतिहासारखाच आहे. अनेक ऐतिहासिक सामन्‍यांचे हे ग्राऊंड साक्षीदार आहे.

दुस-या महायुद्धाच्‍या वेळेस या मैदानाजवळ सैन्‍य दलाचा कॅम्‍प होता, आणि या मैदानावर खेळून सैनिक आपला थकवा घालवत असत.

आता या मैदानाचे भव्‍य आणि सुंदर अशा स्‍टेडिअममध्‍ये रूपांतर झाले आहे. ज्‍यामध्‍ये जागतिक दर्जाच्‍या सुविधा उपलब्‍ध आहेत. फोटोंमधून पाहा ऐतिहासिक स्‍टेडिअमशी निगडीत काही वेधक तथ्‍ये...