आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् साईनाला मोबाईल बिल आले 40 हजार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) चे पहिले सत्र हैदराबादने आपल्‍या नावे केले आहे. मुंबईत झालेल्‍या अंतिम सामन्‍यात हैदराबाद हॉटशॉट्सने अवध वॉरियर्सला 3-1ने पराभूत केले.

हैदराबादच्‍या विजयात टीमची आयकॉन खेळाडू साईना नेहवालची भूमिका महत्‍वाची राहिली. साईनाने हैदराबादच्‍या अपेक्षेला खरे उतरताना सात सामने तर जिंकले शिवाय टीमला जेतेपदही मिळवून दिले.

क्रिकेट वेडे असलेल्‍या देशात साईनाने बॅडमिंटनला चांगलाच नावलौकिक मिळवून दिला आहे. भारतीय क्रिडा जगतातील तो सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या टॉप शटलरच्‍या जीवनातील काही रोचक बाबी...