आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्‍या मैत्रिणीवरच फिदा होते ललित मोदी, घटस्‍फोट होताच केले लग्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ललित मोदींनी 2008साली सुरू केलेले आयपीएल 2013 येईपर्यंत वेगवेगळया वादांमध्‍ये फसले आहे. स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणी तीन क्रिकेटपटूंच्‍या अटकेनंतर आयपीएलचे अनेक महारथी पोलिसांच्‍या चौकशीच्‍या टप्‍प्‍यात आले आहेत. यामध्‍ये आयपीएल फ्रेंचायजीचे मालक एन श्रीनिवासन आणि राज कुंद्रा यांचाही समावेश आहे. राज कुंद्रा राजस्‍थान रॉयल्‍सचे सहमालक आहेत. आणि यामध्‍ये आयपीएलच्‍या माजी कमिशनरचे नातेवाईक असलेल्‍या सुरेश चेलाराम यांचा वाटा मोठया प्रमाणात आहे.

आयपीएल सुरूवातीपासूनच वादात राहिले आहे. त्‍यापासून याचे जनक खुद्द ललित मोदीही वाचू शकले नाहीत. मोदींवर आपल्‍या जवळच्‍या लोकांच्‍या माध्‍यमातून मोठया प्रमाणात पैसे खाल्‍याचा आरोप आहे. आणि आता ते भारत सरकारच्‍या तपास यंत्रणांच्‍या रडारवर आहेत. यापासून बचावासाठी गेले काही वर्षे ते लंडनमध्‍येच राहत आहेत.

IPL RECALL मध्‍ये आम्‍ही या लीगशी निगडीत अशाच वादग्रस्‍त व्‍यक्तिंबाबत सांगणार आहोत. याची सुरूवात करीत आहोत आयपीएलचे जनक आणि माजी कमिशनर ललित मोदींपासून.

ललित मोदींचा भारतीय क्रिकेटमधील प्रवास सर्वांनाच माहित आहे. परंतु, त्‍यांच्‍या आयुष्‍याचे एक सत्‍य खूपच कमी लोकांना माहीत आहे. ललित मोदी क्रिकेटपूर्वी एका सुंदर चेह-याच्‍या प्रेमात पडले होते. कोणत्‍या सुंदर चेह-यावर फिदा झाले होते मोदी आणि आयपीएलशी कशा पद्धतीने त्‍यांचे कुटुंबिय कनेक्‍टेड आहेत हे जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...