आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळ-गोपाळांच्‍या हास्‍यासाठी क्रिकेटपटू पाडतात चौकार-षटकारांचा पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्‍याही व्‍यक्‍तीसाठी त्‍यांच्‍या मुलांचे हास्‍य खूप मौल्‍यवान असते. आपल्‍या मुलांच्‍या एका हास्‍यासाठी लोक चित्रविचित्र कारनामे करतात. त्‍यांच्‍या पालनपोषणासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. आपले क्रिकेटपटूही यामध्‍ये मागे नाहीत.

ऑस्‍ट्रेलिया टीम जेव्‍हा भारत दौ-यावर आली होती, तेव्‍हा उपकर्णधार राहिलेल्‍या शेन वॉटसनने दौरा अर्धवट सोडून आपल्‍या पत्‍नीकडे गेला होता. आपल्‍या मुलासाठी त्‍याने हा दौरा अर्धवट सोडला होता. श्रीलंकेच्‍या लसिथ मलिंगाने आपल्‍या नव्‍या पाहुण्‍यासाठी मुंबई इंडियन्‍सला सुट्टी मागितली आहे. गर्भवती पत्‍नीच्‍या देखभालीसाठी त्‍याला तिथे राहायचे आहे.

आई-वडील आणि त्‍यांच्‍या मुलांच्‍या प्रेमाला सन्‍मान देण्‍याचे प्रतिक आहे जन्‍माष्‍टमी. यादिवशी सर्व श्रद्धाळू आपल्‍या मुलांना ईश्‍वराचे रूप मानून त्‍यांची पूजा करतात.

या निमित्ताने आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत आपल्‍या आवडत्‍या क्रिकेटपटू आणि त्‍यांच्‍या प्रेमळ मुलांना. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा आपल्‍या छोटया मुलांच्‍या हास्‍यासाठी चौकार-षटकारांचा पाऊस पाडणा-या धुरंधरांना...