आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेट टीम क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात रँकिंगमध्ये टॉप 3 मध्ये सहभागी आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आदी क्रिकेटपटूंनी क्रीडाजगतामध्ये भारताचे नाव उंचावले मात्र त्यांच्या मुलांनी खेळाव्यतिरिक्त क्षेत्र निवडले. कोणी चित्रपट क्षेत्र निवडले तर कोणी फॅशन डिझायन बनले आहे.
आज आम्ही तुम्हाला या स्टोरीच्या माध्यमातून कोणी कोणते क्षेत्र निवडले याविषयी सांगणार आहोत.
फिल्ममेकर आहे रूही मोरे
भारतीय क्रिकेट संघाचा माजी विकेटकीपर आणि निवडसमितीवर कार्यरत असतलेले किरण मोरे यांची मुलगी रुही पुण्याच्या प्रतिष्ठित संस्थान 'फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन' मधून पदवीधर झाली असून तिने लीडिंग स्पोर्ट्स चॅनल 'नियो' मध्ये असिस्टंट म्हणून काम केले आहे. तिने फिल्ममेकींगचा कोर्स केला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, फॅशन डिझायनर आहे मसाबा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.