बॉलिवूडकर्मी आणि खेळाडू यांचे पुर्वीपासून घनिष्ठ नाते आहे. दोघांमधील अफेरअरमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. परंतु फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार आणि खेळाडू यांच्यामधील मैत्री ही फार अतुट आहे.
फिल्मस्टार खेळाडूंचे चाहते असतात तर खेळाडू फिल्मस्टारचे चाहते असतात. आज मैत्री दिनी आम्ही तुम्हाला अशाच काही खास जोड्यांविषयी सांगणार आहोत.
सानिया मिर्झा आणि सोनाक्षी सिन्हा
टेनिसपटू सानिया आणि दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा यांच्यामध्ये अतुट मैत्री आहे. दोघीही एकमेकींच्या इव्हेंटमध्ये सहभागी होत असतात. तर अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून दोघीही एकमेकींना मिळत असतात.
पुढील स्लाइडव वाचा, मैत्रीच्या जोडींविषयी..