आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पोर्ट्स जगतात धोनीने केली कमाल, या टेनिस क्विनच्‍या न्यूड पोजने उडवली खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै महिना स्‍पोर्ट्स जगतासाठी काही चांगल्‍या आणि काही कटू आठवणींचा ठरला. टीम इंडियाने या महिन्‍यात कर्णधार धोनीच्‍या कल्‍पक नेतृत्‍वाखाली वेस्‍ट इंडीजवर विजय मिळवून सेल्‍कॉन कपवर कब्‍जा मिळवला. तर इंग्‍लंडनेही अ‍ॅशेज मालिकेतील कसोटीत ऑस्‍ट्रेलियाची पळता भुई थोडी केली आहे.

अ‍ॅशेजच्‍या दोन कसोटीत अनेक क्षण असे आले, की जे कायम स्‍मरणात राहतील. दुसरीकडे स्‍पेनमध्‍ये बुल फेस्‍टीवलमध्‍ये झालेल्‍या गोंधळामुळे तुमच्‍या चेह-यावर काहीसे हास्‍यही पसरले. दुसरीकडे पोलंडची टेनिसक्विन रांदवास्‍काने ईएसपीएन मॅगझीनसाठी न्‍यूड पोझ देऊन वाद ओढवला. जुलै महिन्‍यातील अशाच काही घटनांवर नजर टाकण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...