आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर धवनचा नवा लुक बनला Embarrassing मोमेंट, अशी उडाली थट्टा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आपल्या खराब परफॉर्मन्समुळे टीम इंडियातून वन डे आणि कसोटी संघातून स्थान गमवावे लागलेल्या सलामीवीर शिखर धवनने आपला लुकबाबत नवा एक्सपेरिमेंट केला आहे. या नव्या लुकचा फोटो त्याने सोशल मीडियात शेयर केला, त्यानंतर फॅन्सने त्याची जोरदार थट्टा उडविली. एका फॅनने त्याच्या नव्या लुकवर कमेंट करताना म्हटले की, आता रोडीज रघुच्या जागेवर तयार आहे शिखर धवन.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धवनच्या या नव्या लुकवर फॅन्सने दिले मजेशीर कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...