हा आहे जगातील / हा आहे जगातील सर्वात वेगवान आणि खतरनाक चेंडू, पाहा व्हिडिओ...

दिव्य मराठी वेब टीम

Dec 21,2011 04:02:27 PM IST

नवी दिल्‍ली- क्रिकेट जगतात वेगवान गोलंदाजांमध्‍ये वेगाने चेंडू टाकण्‍याची स्‍पर्धा असते. वेगवान गोलंदाजांचे नाव घेताच आपल्‍यासमोर मोहम्‍मद सामी, शॉन टेट, शोएब अख्‍तर, ब्रेट ली, अ‍ॅलन डोनाल्‍ड, डेल स्‍टेन यांची नावे समोर येतात. परंतु, अधिकृत नोंदीनुसार सर्वात वेगवान गोलंदाजाची नोंद अद्याप झालेली नाही.
अनाधिकृतरित्‍या हा विक्रम पाकिस्‍तानी गोलंदाज मोहम्‍मद सामीच्‍या नावे नोंद आहे. सामीने भारताविरूद्ध सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. त्‍याने हा चेंडू 164 प्रति तास या वेगाने हा चेंडू टाकला होता. या वेगवान चेंडूचा सामना राहुल द्रविडने केला होता.
या व्हिडिओमध्‍ये पाहा सामीचा 'तो' वेगवान चेंडू...

X
COMMENT