आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fastest ODI Century, And A Six Every Six Balls, News In Marathi

RECALL : अँडरसनने 36 चेंडूत ठोकले होते शतक, वाचा TOP- 10 विस्‍फोटक फलंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1 जानेवारी 2014 रोजी संपुर्ण जग नवीन वर्ष साजरे करत असताना न्‍यूझीलंडच्‍या कोरी अँडरसनने 36 चेंडूत शतक ठाेकले होते. त्‍याने शाहिद आफ्रिदीचा 37 चेंडूत शतक ठोकण्‍याचा विक्रम मोडित काढला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
36 चेंडू, 14 चौकार आणि सहा षटकार
कोरी अँडरसने शतकीय खेळीमध्‍ये 36 चेंडूंया सामना करताना 20 चेडूंना सीमापार केले. त्‍याने 14 खणखणीत चौकार आणि सहा उत्‍तुंग षटकार खेचले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सर्वांत जलद शतक ठोकणारे दहा फलंदाज...