आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण पदक जिंकूनही कृष्‍णा \'फेल\', केरळच्‍या प्रजूषाने कापले तिकीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(केरळची प्रजुषा)
पटियाला - फेडरेशन चषकामध्‍ये शेवटच्‍या दिवशी थाळीफेकपटू कृष्‍णा पूनियाने सुवर्णपदकाची कामगिरी केली. परंतु आशियायी खेळासाठी तिची वर्णी लागली नाही. तिच्‍या ऐवजी केरळच्‍या प्रजूषाची वर्णी लागण्‍याची शक्‍यता आहे.

सूवर्ण जिंकूणही झाली 'फेल'
कृष्‍णाने सुवर्णपदकाची कमाई केली खरी परंतु तिचे ग्‍लास्‍गोपेक्षा कमकूवत ठरले. कृष्‍णाने मंगळवारी 56.84 मीटर थाळीफेक केली. तर ग्‍लासगोमध्‍ये तिने 57.84 मीटर थाळी फेकली होती. त्‍यामुळे फेडरेशन कृष्‍णा विषयी निर्णय घेण्‍यासाठी संदिग्‍ध परिस्थित आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा आशियायी खेळामध्‍ये सहभागी होणा-या खेळाडूंविषयी