आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Female Anchor Who Gammeries Cricket In Talk Show

PHOTOS: हॉट अँकर्सनी लावला क्रिकेटमध्‍ये ग्‍लॅमरचा तडका...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात क्रिकेटइतका इतर कुठलाच खेळ लोकप्रिय नाही. टीव्‍हीवरील थेट प्रक्षेपणामुळे तर त्‍याला आणखीनच लोकप्रिय केले आहे. जेव्‍हा सामने असतात तेव्‍हा तर रस्‍त्‍यांवर शुकशुकाट असतो. प्रत्‍येकजण टीव्‍हीला चिटकून बसलेला असतो.

स्‍पोर्टस वाहिन्‍यांनी याचाच फायदा घेत क्रिकेट सामन्‍यांचे थेट प्रक्षेपण करताना त्‍याला ग्‍लॅमरचा तडकाही दिला आहे. आता थेट प्रक्षेपणात महिला अँकरही महत्‍वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

फोटोंमधून पाहा क्रिकेट आणि इतर खेळाचे अँकरिंग करणा-या महिला स्‍पोर्टस अँकरला...