आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅथलीट्सही राहिल्‍या नाहीत प्‍लेबॉयपासून दूर, कव्‍हर पेजवर दाखवला बोल्‍डनेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात बोल्‍ड फोटोंसाठी प्रसिद्ध असलेल्‍या प्‍लेबॉय मॅगझीनने आपले 60 वर्षे पूर्ण केली आहेत. या 60 वर्षांत प्‍लेबॉय मॅगझीनपेक्षाही आता एक ब्रँड म्‍हणून प्रस्‍थापित झाला आहे.

अमेरिकेतील शिकागोमधून डिसेंबर 1953मध्‍ये या मॅगझीनचा पहिला इश्‍यू निघाला, आणि पाहता पाहता जगभरात याला मागणी वाढली. पहिल्‍याच इश्‍यूच्‍या कव्‍हर पेजवर हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुन्‍रो उत्तेजक अंदाजात दिसून आली होती. त्‍यानंतर याच्‍या कव्‍हर पेजवर अनेक महिला अ‍ॅथलीट्स बोल्‍ड अंदाजात दिसून आल्‍या. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा टॉप अ‍ॅथलीट्स ज्‍यांनी प्‍लेबॉयचे कव्‍हर पेज बनलवले बोल्‍ड...