आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fifa Latest News For England Latest News In Marathi

इंग्‍लडच्‍या फुटबॉलपटूंची पत्‍नींसोबतची भन्‍नाट छायाचित्रे बघा फक्‍त एका क्लिकरवर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - 'फीफा वर्ल्ड कप' काही दिवसांवर येवून ठेपला आहे. चॅम्पियन्‍स बनण्‍याची इंग्‍लड फुटबॉल संघाने जोरदार तयारी केली आहे. त्‍याची सुरुवात म्‍हणून इंग्‍लड संघाच्‍या प्रशिक्षकांनी फुटबॉलपटूंवर त्‍यांच्‍या बायकांना, प्रेयसींना घरी ठेवण्‍याचा सल्‍ला दिला आहे. आता सर्व फुटबॉलपटुच्‍या बायकांना घरुनच 'फीफा वर्ल्ड कप' चे आनंद घ्‍यावा लागणार आहे.

3 जून पासून 'फीफा वर्ल्ड कप'ला सुरुवात होत आहे. इंग्‍लडचा पहिला सामना इटलीशी असणार आहे.

नाही मिळणार लेडी लक
'फीफा वर्ल्ड कप 2010' चा जग्‍गजेता संघ्‍ा स्‍पेन ठरला होता. त्‍यांच्‍या या विजयात गेरार्ड पिके याने महत्‍वाची भूमिका पार पाडली होती. आणि विजयानंतर प्रतिक्रिया देताना त्‍याची अर्धांगीनी शकीरामुळे आपल्‍याला स्‍फुर्ती मिळाली असून विजयात तिचा वाटा महत्‍वाचा आहे असे तो म्हणाला होता. परंतु इंग्‍लडच्‍या खेळाडूंना तो लेडी लक आता मिळणार नाही.

पुढील स्‍लाइडवर पाहा, फुटबॉलपटुंची पत्‍नींसमवेतची छायाचित्रे..