आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fifa World Cup 2014 Official Song Lala Dare By Shakira News In Marathi

FIFA वर्ल्ड कपमध्‍ये घूमणार शकीराचे स्वर; \'ला..ला..ला\' धूनवर ध्‍वनीमुद्रीत केले गीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंलिलिस - FIFA वर्ल्ड कप 2010 मध्‍ये आपल्‍या 'वाका वाका' या धून वर अवघ्‍या दुनियेला नाचवणारी शकीरा यावेळी होणा-या ब्राझील विश्‍व चषकासाठी नवे गाणे ध्‍वनीमुद्रीत करीत आहे.

'डेलीकास्‍ट डॉट को डॉट युके' या वेबसाइटने प्रसिध्‍द केलेल्‍या वृत्‍तानुसार, ब्राझीलमध्‍ये होत असलेल्‍या फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी शकीराने 'ला ला ला' बोल असणारे गीत लिहिले आहे. पॉप स्‍टार शकीराचे यावेळी स्‍पेन संघाचा डिफेंडर जेरार्ड पीक सोबत डेटिंग सुरु आहे.

गीत शानदार आणि जोशपूर्ण
शकीराने गाण्‍याचे ध्‍वनीमुद्रण्‍ा केल्‍यानंतर म्‍हटले, की ''हे एक जोशपूर्ण ब्राझीलियन गीत असून विश्‍व चषक फुटबॉलसाठी माझ्याकडून ध्‍वनीमुद्रणाची ही दुसरी आवृत्‍ती आहे''. या गाण्‍यामध्‍ये शकीराचा मुलगा मिलान दिसणार आहे.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि वाचा FIFA ने मागितली माफी