आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Time Four Golden Ducks In World Cup Cricket

विश्‍वचषक इतिहासात प्रथमच 'गोल्डन डक' ठरले चार फलंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक 2015 मधील सहावा सामना न्‍यूझीलंड विरुध्‍द स्‍कॉटलँड यांच्‍यामध्‍ये खेळला गेला. त्‍यामध्‍ये स्‍कॉटलँडचे चार खेळाडू 'गोल्‍डन डक' ठरले. म्‍हणजेच पहिल्‍याच चेंडूवर बाद झाले. विश्‍वचषकात असे प्रथमच झाले.
विश्‍वचषकात अनेक विक्रम रचले जात असतात. तसचे मोडलेली जातात. असाच एक विक्रम न्‍यूझीलंड विरुध्‍द स्‍कॉटलँड सामन्‍यादरम्‍यान घडला. स्‍कॉटलँडचे कॅलम मॅक्ल्योड, हामिश गार्डिनर, प्रोस्टन मोमसेन अािण इयान वार्डलॉ पहिल्‍याच चेंडूत बाद झझालेत.
(फोटो - मोमेंसन (उजवीकडे) पहिल्‍याच चेंडूत बाद झाल्‍यानंतर)
क्रिकेटच्‍या इतिहासात असे फक्‍त दोनदा घडले. प्रथम 19 मार्च 1999 रोजी पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्‍यान झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये श्रीलंकेचे चार खेळाडू 'गोल्डन डक' ठरले. तर दुस-या वेळी 20 जून, 2003 रोजी इंग्लंडविरुध्‍द पाकिस्‍तानचे चार फलंदाज गोल्‍डन डक ठरले होते.
विश्‍वचषकातील या सामन्‍यामध्‍ये न्‍यूझीलंड स्‍कॉटलँडवर कायम वरचढ ठरले. स्‍कॉटलँडचे चार खेळाडू केवळ 12 धावांत परतले होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्‍या खेळाडूंची नावे ..