न्यूयार्क - बॉक्सर फ्लॉयड मेयवेदने एकाच फाइटमध्ये 32 मिलियन डॉलरची कमाई केली. ही फ्लॉयड मेयवेदरचा हा सलग 46 वा विजय आहे.
फ्लॉयड विरुध्द मार्कोस यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये फ्लॉयडने 36 मिनिटांमध्ये मार्कोसला धूळ चारली. दोघांमध्ये अत्यंत चुरसीची लढत झाली.
अशी केली कमाई
- 14,815 डॉलर प्रतिसेकंद प्रमाणे फ्लॉयडने पैसे कमविले.
- एका मिनटाला 888,889 डॉलर प्रमाणे त्याला लढतीमध्ये पैसा मिळाला.
- पहिल्या फेरीमध्ये 2,666,667 डॉलरची कमाई.
- लढत समाप्त झाल्यानंतर हीच रक्कम 32 मिलियन डॉलर (200 कोटी रुपये) पर्यंत पोहोचली.
सोशल साइट्स वर पोस्ट केली छायाचित्रे
फाईट नंतर फ्लॉयडने गायक जस्टिन बीवर आणि काही मित्रांसोबतची छायाचित्रे सोशल साइट्सवर पोस्ट केली.
पुढील स्लाइडवर पाहा, लढतीदरम्यानची छायाचित्रे...