आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Floyd Mayweather Shows Off His Personal Wealth By Uploading His Cars And Jewellery

जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूने सोशल साईटवर 'लग्‍जरी लाइफ'चे फोटो केले शेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात जास्‍त पैसा कमवणारा खेळाडू म्‍हणून अमेरिकेचा बॉक्‍सर मेयवेदरने पुन्‍हा एकदा आपले फोटो सोशल साईटवर शेअर केले आहेत. फ्लॉयड मेयवेदरची कमायी 631 अब्‍ज रूपये आहे. इंस्‍टाग्रामवर आपला व्हिडीओ आणि फोटो वारंवार मेयवेदर अपलोड करत असतो.

अपलोड केला व्हिडीओ-
मेयवेदर याने आपली दोन फोटो इंस्‍टाग्रामवर अपलोड केली आहेत. यामध्‍ये एक मॉडल आणि आपल्‍या कारसोबत मेयवेदरने फोटो घेतले आहेत. काही दिवसापुर्वी अपलोड करण्‍यात आलेल्‍या व्हिडीओमध्‍ये दोन मॉडलला एक-एक लाख डॉलर मोजत आहेत. सोबत मेयवेदर उभा असलेला हा व्हिडीओ अपलोड करण्‍यात आला.
मार्कोस सोबत करणार फाईट-
मेयवेदर हा वर्षातून एक किंवा दोन वेळाच फाईट करतो. या वर्षातील दुसरी फाईट तो सप्‍टेंबरमध्‍ये बॉक्‍सर मार्कोससोबत करणार आहे. या वर्षातील पहिल्‍या सामन्‍यात मेयवेदरने मार्कंसला हरवले होते.
मेयवेदरचा आवडता रंग-
मेयवेदर या बॉक्‍सरला पांढरा रंग आवडत असल्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त कार या पांढ-या रंगाच्‍या आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा फ्लॉयड मेयवेदरची लग्‍जरी लाईफ...