आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर मैदानात या कृत्‍यामुळे लाजीरवाणा झाला हा चॅम्‍प, तरीसुद्धा नाही मानली हार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळामध्‍ये जेव्‍हा खेळाडू पूर्णपणे दंग होऊन जातात, तेव्‍हा काही स्‍मरणीय क्षण प्रेक्षकांच्‍या मनात कायम घर करून जातात. असाच एक नजारा नुकताच एस्‍टन विला आणि टॉन्‍टेन्‍हमदरम्‍यान झालेल्‍या कॅपिटल एशिया कप सामन्‍यावेळी दिसून आला.

या सामन्‍यात टॉन्‍टेन्‍हमच्‍या डिफेंडरची एक चूक चर्चेमध्‍ये आली. चूकही काही अशी तशी नव्‍हती. त्‍याच्‍या या चुकीमुळे विरोधी संघाच्‍या टीमचा स्‍ट्रायकरचा शॉर्ट्स खुलेआमपणे खाली सरकला त्‍यामुळे प्रेक्षकही अचंबित झाले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कशा पद्धतीने मैदानावर हे कृत्‍य झाले...