आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Footballer's Steven Gerrard PICS With Wife Viral, Met In 3 Hours 74 Thousand Likes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉलपटूची पत्‍नीसोबत छायाचित्रे झाली व्‍हायरल, 3 तासात मिळाले 74 हजार लाइक्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - पत्‍नी एलेक्स आणि मुलींसोबत इंग्लिश फुटबॉलपटू स्‍टेवन गेरार्ड )
लंडन - इंग्‍लंडचा फुटबॉलपटू स्‍टेवन गेरार्डचे पत्‍नी एलेक्‍स आणि मुलींसोबतची फोटो सोशल साइटवर व्‍हायरल झाली आहेत. केवळ तीन तासात छायाचित्रांना 73 हजार लाइक्‍स मिळाल्‍या आहेत. तसेच एक लाखाहून अधिक प्रमाणात शेअर केली गेली आहेत.
फॅमिलीसोबत गेला होता बीचवर
34 वर्षीय स्‍टेवन आणि एलेक्‍स आपल्‍या दोन मुलींसमवेत बीचवर गेला होता. त्‍याने या ट्रीपचे काही फोटो इंस्‍टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केली आहेत.

एकमेव अष्‍टपैलू फुटबॉलपटू
गेरार्ड एकमेव असा फुटबॉलपटू आहे की, ज्‍याला फुटबॉलमध्‍ये अष्‍टपैलू खेळाडू म्‍हणून संबोधले जाते. त्‍याने सुरंवात मिडफिल्‍डर पासून केली. त्‍यानंतर त्‍याने स्ट्राइकर, सेकंड स्ट्राइकर, होल्डिंग मिडफील्डर, राइट बैक आणि राइट विंगरचीही भूमिका पार पाडली. त्‍याने आतापर्यंत इंग्‍लंडसाठी 21 आणि लिवरपूलसाठी 112 गोल नोंदवले आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सोशल साइटवर व्‍हायरल झालेली छायाचित्रे..