आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Footballers Wrestlers Who Turned To Adult Industry Controversy

PHOTOS: जेव्‍हा मैदान सोडून खेळाडू बनतात ADULT STAR !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा क्षेत्रात नाव कमावणे हे खूप कठीण असते. मग तो क्रिकेट असो की फुटबॉल किंवा बॉक्सिंग. प्रत्‍येक खेळात यशस्‍वी होण्‍यासाठी फक्‍त एकाच वस्‍तूची गरज असते, ती म्‍हणजे कठोर परिश्रमाची.

भारताचा अव्‍वल बॉक्‍सर विजेंदर सिंगवर ड्रग्‍स घेतल्‍याचा गंभीर आरोप करण्‍यात आला आहे. या एका बातमीने लाखो लोकांचा खेळावरील विश्‍वास एका क्षणात उडाला. इतकेच नव्‍हे तर अवघ्‍या तीन वर्षांत 200 पेक्षा जास्‍त अ‍ॅथलीट्स डोपिंगमध्‍ये फसले आहेत.

क्रिकेटबाबतीत बोलायचे म्‍हटले तर भारताचा उदयोन्‍मुख क्रिकेटपटू राहुल शर्मा गेल्‍यावर्षी रेव्‍ह पार्टीमध्‍ये सापडला होता. टायगर वुड्ससारख्‍या नामवंत गोल्‍फपटूच्‍या वेश्‍यांबरोबरच्‍या संबंधांबाबत मोठया प्रमाणात चर्चा झाली होती. ऑस्‍कर पिस्‍टोरियससारखा अ‍ॅथलीटला खुनाच्‍या आरोपाखाली अटक करण्‍यात आली होती.

क्रीडा क्षेत्रात करिअर करण्‍यासाठी कठोर कष्‍ट आणि प्रामाणिकपणाची गरज असते. जर खेळाडूला यश मिळाले नाही तर तो बिघडण्‍यास वेळ लागत नाही. मग त्‍याला पैसा आणि ग्‍लॅमरची भुरळ पडते.


divyamarathi.com आपल्‍या वाचकांसाठी अशाच अ‍ॅथलीटची माहिती देत आहे, जे चांगले खेळाडू असतानाही फक्‍त पैशांच्‍या मोहापायी बिघडले गेले. त्‍यांनी मैदानावर घाम गाळायचा सोडून अंधारात असे कृत्‍य करण्‍यास प्राधान्‍य दिले.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या अशाच काही खेळाडूंबाबत जे आता बनले आहेत पोर्न स्‍टार...