आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : भारतामध्‍ये आल्‍या-आल्‍या या आठ गोष्‍ठी करतात विदेशी खेळाडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - डावीकडून, साडीमध्‍ये अॅना कुर्निकोवा आणि मारिया किरिलिंकोवा)
टेनिसप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी म्‍हणजे आधूनिक टेनिचा जनक रॉजर फेडरर भारत दौ-यावर येणार आहे. 'इंटरनेशनल प्रीमियर टेनिस लीग' (आयपीटीएल) मध्‍ये तो भारतीय फ्रेंचाइजी 'इंडियन एसेज' चे नेतृत्व करणार आहे. त्‍याला भारतामध्‍ये पर्यटनसुध्‍दा करावयाचे आहे.

भारतीय संस्‍कृती आणि येथील पर्यटन स्‍थळे विदेशी पर्यटकांना भावतात.

सनफीस्‍ट ओपनमध्‍ये विदेशी महिला खेळाडूंनी परिधान केली साडी
सनफीस्‍ट ओपन 2007 मध्‍ये भारतीय दौ-यावर आलेल्‍या सेरेना विल्‍यम्‍स, व्हिनस विल्‍यम्‍स, मारिया किंरिलिंकोवा आणि अॅना कुर्निकोवा या विदेशी महिला खेळाडूंनी साडी परिधान करुन रॅम्‍पवॉक केले होते.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, कोणत्‍या गोष्‍ठी करतात विदेशी खेळाडू