आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कमेंटेटरने सर्वांसमोर अॅंकरला असे उचलले, मौज-मस्ती करण्यात आहे पटाईत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL मधील सर्वात पॉपुलर कमेंटेटर्स डॅनी मॉरिसनने 2013 च्या IPL-6 मध्ये अॅंकर करिश्मा कोटकला असे उचलून घेतले होते. - Divya Marathi
IPL मधील सर्वात पॉपुलर कमेंटेटर्स डॅनी मॉरिसनने 2013 च्या IPL-6 मध्ये अॅंकर करिश्मा कोटकला असे उचलून घेतले होते.
स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर डॅनी मॉरिसन इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात पॉपुलर कमेंटेटर्सपैकी एक आहे. मॉरिसन तेव्हा चर्चेत आला जेव्हा 2013 च्या IPL-6 मध्ये त्याने अॅंकर करिश्मा कोटकला उचलून घेतले होते. टीव्ही शो एक्स्ट्रा इनिंग दरम्यान दोघे ग्राउंडवर लाईव्ह कमेंट्री करत होते. तेव्हा करिश्माला त्याने डान्स शिकवता शिकवता थेट कडेवर उचलून घेतले होते. ज्यामुळे ती  सरप्राईज्ड झाली होती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॉरिसनचे असे 8 फोटोज, ज्यात तो चेष्टामस्करी व मौज-मस्तीत चित्रविचित्र चाळे करताना कॅमे-यात कैद केले गेले...
बातम्या आणखी आहेत...