आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former No 1 Tennis Star Wozniacki Launches Self Brand

STAR: नव्‍या व्‍यवसायात उतरली CONTROVERSY क्वीन कॅरोलिन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- डेन्‍मार्कची टेनिस क्‍वीन कॅरोलिन व्‍होजनियाकीसाठी नवीन वर्ष फलदायी ठरले नाही. मात्र, तिने आपली जिद्द सोडली नाही. पुन्‍हा एकदा नंबर वन पदावर आरूढ कंबर कसलेल्‍या या स्‍टारने नुकताच पर्सनल अंडरगारमेंट व्‍यवसायात उडी मारली आहे.

22 वर्षीय कॅरोलिन या नव्‍या व्‍यवसायाबद्दल खूप उत्‍साहित आहे. 'मी जे वस्‍त्र परिधान करते, त्‍यावरूनच माझ्या व्‍यक्तिमत्‍वाची माहिती मिळते. ज्‍या मुली स्‍वत:च्‍या सौंदर्याबाबत आग्रही आहेत, त्‍यांच्‍यासाठी मी ही खास रेंज आणली आहे. फॅशनेबल कपडयांबरोबर अंडर गारमेंट्सही महत्‍वाचे असतात. मी बाजारात आणलेल्‍या रेंजची क्‍वॉलिटी सर्वोत्‍तम आहे,' असे कॅरोलिनने म्‍हटले.


पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कॅरोलिनच्‍या फोटोशूटची काही खास छायाचित्रे...