आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Formula One Driver Jenson Button Celebrates New Year With Yoga

प्रेयसीसोबत COUPLE YOGA करुन रेसिंग स्‍टार जेन्‍सन बटनने केले नव्या वर्षाचे सेलिब्रेशन...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन वर्षातील फॉर्मूला वन या रेसिंग कार स्‍पर्धांचा सीजन मार्चमध्‍ये सुरु होणार आहे. मॅक्‍लेरन टीमचा स्‍टार ड्रायव्‍हर जेन्‍सन बटन मात्र या वेळेचा सदुपयोग करत आहे. फिटनेस बाबतचे धडे गिरवत आहे.
बहूतेक जण नवीन वर्षाची सुरुवात मद्याच्‍या पार्ट्या करुन करतात. मात्र जेन्‍सन बटन याला अपवाद ठरला आहे. त्‍याच्‍या गर्लफ्रेंडसोबत त्‍याने योगा सुरु केला आहे. गर्लफ्रेंड जेसिकासोबत योगा करतानाची छायाचित्रे त्‍याने ट्टिटरवर पोस्‍ट केली आहेत. बटन आणि त्‍याची गर्लफ्रेंड जेसिका पाच वर्षांपासून सोबत आहेत. मोकळया वेळी जेन्‍सन जेसिकासोबत धावण्‍याच्‍या शर्यतींमध्‍ये सहभागी होत असतो. दोघेही फिटनेसच्‍या बाबतील अत्‍यंत जागृक आहेत.
क्रिकेट आणि फुटबॉमधील स्‍टार खेळाडूंनीही नवीन वर्ष झक्‍कासरित्‍या साजरे केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍टार खेळाडूंनी नवीन वर्ष कसे साजरे केले...