आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेहनतीने कमावली संपत्ती...परंतु, मृत्‍यू ठरला अत्‍यंत दुर्दैवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्‍हटलं जातं की मनुष्‍य स्‍वत:च आपले नशीब बनवत असतो. आपल्‍या मेहनत आणि कष्‍टाच्‍या जोरावर तो अशक्‍य असलेली गोष्‍टही साध्‍य करू शकतो. परंतु, एका गोष्‍टीत तो अपयशी ठरतो, ती म्‍हणजे मृत्‍यू.

माईक टायसनसारखे खेळाडू यशोशिखरावर तर जातात. मात्र, आपल्‍या सवयींमुळे त्‍या स्‍थानावरून लवकर खालीही येतात. तर दुसरीकडे असे अनेक खेळाडू आहेत, जे यशाची शिखरे पादांक्रांत केल्‍यानंतरही दुर्दैवाचे बळी ठरतात.

अशाच एका दिग्‍गजाबाबत आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. ब्राझीली फॉर्म्‍युला वन रेसर अयर्टन सेन्‍नाचे आयुष्‍य सर्वांसाठी आदर्श असे आहे. आपल्‍या मेहनतीच्‍या बळावर 2443 कोटी रूपयांची संपत्ती कमावणा-या सेन्‍नाचा अत्‍यंत दुर्दैवी मृत्‍यू झाला होता. ज्‍यांनी त्‍याचा मृत्‍यू पाहिला असेल, त्‍यांना कदाचित आपले अश्रू आवरता आले नसतील. कोणालाही वाटलं नव्‍हतं की वेगाचा हा बादशाह अशारितीने कायमचे जग सोडून जाईल.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, कसे कोट्यवधीचे साम्राज्‍य उभ्‍या केलेल्‍या दिग्‍गजाला मृत्‍यूसमोर हार मानावी लागली....