आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Days Match: West Indies A Team In Well Position

चारदिवसीय सामना: वेस्ट इंडीज अ संघ मजबूत स्थितीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हैसूर - वीरासामी पेरामल (5/85) आणि निकिता मिलर (4/61) यांच्या कामगिरीच्या बळावर वेस्ट इंडीज अ संघाने चारदिवसीय सामन्याच्या तिस-या दिवशी भारत अ संघाला पहिल्या डावात 245 धावांवर रोखले. या कामगिरीमुळे मजबूत स्थितीत असलेल्या पाहुण्या विंडीज संघाकडे अद्याप 314 धावांची आघाडी आहे.
शुक्रवारी भारताने तीन बाद 124 धावांवरून तिसºया दिवशी खेळाला सुरुवात केली. मात्र, यजमानांना 245 धावांपर्यंत मजल मारत आली.


संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज अ संघ : पहिला डाव-429, दुसरा डाव : 3 बाद 130 धावा, भारत अ संघ : पहिला डाव - 245