आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युक्रेनमधील युरो चषकाच्या सामन्यावर फ्रान्सचा बहिष्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - युक्रेनमध्ये मानवाधिकारांसाठी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे फ्रान्स सरकारने येथील सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. युरो चषकात फ्रान्सला आपल्या गटातील तीन सामने युक्रेनमध्ये खेळावे लागणार आहेत. त्याआधी फ्रान्स सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत युरो चषक आयोजन समितीसोबत बोलणार असल्याची माहिती फ्रान्सचे क्रीडामंत्री वालेरी फॉर्नेरॉन यांनी दिली. युक्रेनमध्ये सरकारविरुद्ध बंड पुकारणार्‍यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाते.