आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French Open 2013 Finalist Sharapova Vs Serena Williams

कोण आहे सुंदर- सेरेना की शारापोव्‍हा ? तुम्‍हीच ठरवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंच ओपन 2013च्‍या महिलांची फायनल दोन सुंदरींमध्‍ये होणार आहे. एकीकडे रशियाची हॉटी मारिया शारापोव्‍हा तर दुसरीकडे अमेरिकेची दबंग स्‍टार सेरेना विल्यिम्‍स.

लाल मातीवर या दोन्‍ही चॅम्पियनस किताबासाठी लढणार आहेत. टेनिसच्‍या या घमासानात फॅन्‍सची नजर या दोन बेस्‍ट ब्‍युटींवरही असेल. प्रेक्षकांपेक्षा चांगला निर्णय कोणीच घेऊ शकत नाही. तुम्‍हीच सांगा कोण आहे सुंदर ? सेरेनाचे कर्व्‍स की मारिया शारापोव्‍हाचा सोनेरी रंग ?

तुम्‍ही तुमची निवड खालील कॉमेंट बॉक्‍समध्‍ये पोस्‍ट करू शकता. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा दोघांचे मॉडेल लुक आणि घ्‍या निर्णय