आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Friendship Day Special, Cricketers Who Married Childhood Friends

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्‍त सौरव-मा‍हीच नव्‍हे तर यांनीही दिला आपल्‍या बालपणीच्‍या मैत्रीला नवा आकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंडशिप डे जगभरात मोठया उत्‍साहाने साजरा केला जातोय. असं म्‍हटलं जातं की खरा मित्र रक्‍ताच्‍या नात्‍यांवरही भारी पडतो, आणि असे मित्र खूप कमी लोकांच्‍या नशीबी असतात.

क्रिकेट विश्‍वातील मैत्रीच्‍या किस्‍स्‍यांबद्दल भरपूर सांगितले जाते. काही क्रिकेटपटूंनी यश मिळवल्‍यानंतरही आपल्‍या बालपणीच्‍या मैत्रीला फक्‍त आठवणीत ठेवले नाही तर त्‍याचे एका नव्‍या नात्‍यातही रूपांतर केले.

जाणून घेऊयात कोण आहेत हे क्रिकेटर ज्‍यांनी आपल्‍या बालपणीच्‍या मैत्रीला बनवले आयुष्‍याचा जोडीदार...